हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या तिथीवेळच्या अमावस्येला फार महत्व असते. पितरांची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. या दिवशी पतिरांचे तर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळून कुंडलीतील पितृदोष कमी होतो.
Instant Kombadi Vade Recipe : येत्या 4 ऑगस्टला गटारी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त बहुतांशजणांच्या घरी चिकन आणि कोंबडी वड्यांचा बेत केला जातो. पण खुसखुशीत असे कोंबडी वडे कसे तयार करायचे याची सोपी आणि इन्स्टंट रेसिपी पाहणार आहोत.
Breastfeeding Week : जागतिक स्तनपान आठवडा प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत 120 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. यानिमित्त काही स्तनपान करण्यासंबंधित काही गैरसमज आहेत ते प्रत्येक महिलेला माहिती असणे गरजेचे आहेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Gatari Special 5 Chicken Recipe : गटारीच्या दिवशी बहुतांशजणांच्या घरी नॉन-व्हेजचा बेत केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या चिकनच्या रेसिपी केल्या जातात. अशातच यंदाच्या गटारीला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या 5 स्पेशल रेसिपी कोणत्या करू शकता हे पाहूयात…
Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी दीप पूजन करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. याशिवाय दीप अमावस्येला पितरांसाठीही दिवा लावला जातो. अशातच पितरांसाठी पिठाचा दिवा लावण्याचे महत्व काय जाणून घेऊया…
Shiv Puran : शिवपुराणात ज्ञान, मोक्ष, व्रत, तप अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आयुष्यात पाळल्यास नक्कीच भगवान शंकरांचे आशीर्वाद मिळत यशाचे फळ मिळते असे म्हटले जाते.
Open Hair Style Ideas : पुढील येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमचे लग्न, साखरपुडा अशा फंक्शनसाठी हटके आणि ट्रेण्डी हेअरस्टाइल शोधत आहात का? आज नवरीसाठी काही खास ओपन हेअर हेअरस्टाइलच्या काही आयडियाज पाहणार आहोत.
Deep Amavasya 2024 : दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये आषाढी आमावस्येला दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.
Kamika Ekadashi 2024 Puja Vidhi : कामिका एकादशीला पवित्रा एकादशी नावानेही ओखळले जाते. 31 जुलैला कामिका एकादशी साजरी केली जात असून या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या पूजेवेळी काही खास मंत्रांचा जाप केल्याने आयुष्यातील दु:ख दूर होऊ शकतात.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. यामुळे काही आजार मागे लागतात. याशिवाय वजन वाढण्याची समस्या सध्या वाढली आहे. अशातच वजन कमी करायचे असल्यास पुढील काही फूड कॉम्बिनेशन डाएटमध्ये ट्राय करुन पाहू शकता.