Marathi

पायांची ताकद वाढवण्यासाठी कोणते ७ व्यायाम करायला हवेत?

Marathi

स्क्वॅट्स (Squats)

पाय, मांड्या आणि नितंब यांना मजबूत करणारा सर्वात प्रभावी व्यायाम. रोज ३ सेट × १५ रिपिटेशन रेप्स करत जा.

Image credits: Getty
Marathi

लंजेस (Lunges)

प्रत्येक पायावर स्वतंत्रपणे ताण देणारा व्यायाम. स्नायूंमध्ये संतुलन राखतो आणि ताकद वाढवतो.

Image credits: Getty
Marathi

कॅल्फ रेजेस (Calf Raises)

तळपाय मजबूत करण्यासाठी उत्तम व्यायाम असून साधा दिसणारा पण खूप उपयोगी व्यायाम आहे.

Image credits: Getty
Marathi

स्टेप-अप्स (Step-Ups)

पायांमध्ये ताकद, बॅलन्स आणि कोअर कंट्रोल वाढवतो. पायरी किंवा स्टूलचा वापर करा.

Image credits: Getty
Marathi

जम्पिंग स्क्वॅट्स (Jumping Squats)

कार्डिओसह ताकद वाढवणारा व्यायाम. स्नायूंमध्ये स्फूर्ती आणतो.

Image credits: Getty
Marathi

ब्रिज एक्सरसाईज (Glute Bridges)

पायांच्या मागच्या भागासाठी उपयुक्त. हे व्यायाम कमर दुखी असलेल्या लोकांसाठीही चांगले.

Image credits: Getty
Marathi

सायकलिंग किंवा रनिंग

दररोज २०-३० मिनिटे सायकलिंग/जॉगिंग केल्यास पायांचे स्नायू अधिक कार्यक्षम होतात.

Image credits: pexels

जगात ब्रेकफास्टच्या यादीत मिसळचा १७वा क्रमांक, एक नंबरला कोण?

रात्री झोपताना गुलाबजल चेहऱ्यावर लावावे का?

आंबा निर्यातीत भारत होणार जगात एक नंबर, मुकेश अंबानींचा ठरला प्लॅन

मुलांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खायला द्या हे 7 फूड्स