महाराष्ट्राची खासियत असलेली मिसळ पाव रसदार, झणझणीत चवेमुळे जगभर गाजली आहे. प्रादेशिक खाद्यपदार्थाला मिळालेली ही मोठी मान्यता आहे.
उत्तर भारतातील प्रचंड लोकप्रिय असलेली ही छोले भटुरेची आता जागतिक पातळीवर चर्चेत आली आहे.
या यादीत मेक्सिकन, फ्रेंच, इटालियन, आणि जपानी न्याहारीसुद्धा सामील आहेत. परंतु भारतीय पदार्थांनी लक्ष वेधून घेतलं आहे.
भारतीय पारंपरिक पदार्थांची विविधता आणि मसाल्यांची जादू यामुळे TasteAtlas सारख्या जागतिक मंचांवर भारतीय पदार्थ्यांची छाप पडली आहे.
सोशल मीडियावर लोकांनी मिसळ आणि छोले भटुरेच्या जागतिक यशाचा उत्साहात स्वागत केलं.
रात्री झोपताना गुलाबजल चेहऱ्यावर लावावे का?
आंबा निर्यातीत भारत होणार जगात एक नंबर, मुकेश अंबानींचा ठरला प्लॅन
मुलांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खायला द्या हे 7 फूड्स
Chanakya Niti : दान करताना करू नका या 7 चुका, अन्यथा व्हाल कंगाल