अंडं हे उच्च दर्जाचं प्रथिन (Protein) देतं. मसल्स तयार होण्यासाठी आणि शरीर दुरुस्तीसाठी उपयोगी आहे.
अंड्याच्या पिवळ्या भागात असणारे कोलीन हे मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
अंड्यात लुटीन आणि झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांना UV किरणांपासून संरक्षण देतात.
अंड्यात व्हिटॅमिन D, B12 आणि सेलेनियम यासारखी पोषकतत्त्वं असतात, जी शरीराची इम्युनिटी वाढवतात.
अंड्यातील बायोटिन आणि प्रथिने यामुळे त्वचा चमकदार राहते आणि केस अधिक मजबूत होतात.
अंडं खाल्ल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे जास्त खाणं टळतं — त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
अंड्यातील व्हिटॅमिन D आणि फॉस्फरस हाडांना मजबूत करतं.
पायांची ताकद वाढवण्यासाठी कोणते ७ व्यायाम करायला हवेत?
जगात ब्रेकफास्टच्या यादीत मिसळचा १७वा क्रमांक, एक नंबरला कोण?
रात्री झोपताना गुलाबजल चेहऱ्यावर लावावे का?
आंबा निर्यातीत भारत होणार जगात एक नंबर, मुकेश अंबानींचा ठरला प्लॅन