गुलाबजल त्वचेचे PH बॅलन्स राखते. रात्री झोपताना लावल्यास त्वचा अधिक ताजीतवानी होते.
गुलाबजलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने मुरुमं कमी होतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
रात्री गुलाबजल लावल्याने त्वचेला आवश्यक आर्द्रता (moisture) मिळते, ज्यामुळे ती कोरडी पडत नाही.
दिवसभरातील प्रदूषण, घाम, धूळ यामुळे त्वचा दमते. गुलाबजल लावल्याने ती शांत होते आणि रिफ्रेश वाटते.
कॉटन पॅडवर गुलाबजल घेऊन चेहऱ्यावर सौम्यपणे पुसावे. किंवा स्प्रे स्वरूपातही लावू शकता.
कोरडी, तेलकट किंवा संमिश्र त्वचा – गुलाबजल सर्वांसाठी सुरक्षित आहे. कोणताही साइड इफेक्ट नाही.
रात्री त्वचेची नैसर्गिक पुनर्बांधणी प्रक्रिया सुरु असते, गुलाबजल ती प्रक्रिया गतीने पूर्ण होण्यास मदत करते.
आंबा निर्यातीत भारत होणार जगात एक नंबर, मुकेश अंबानींचा ठरला प्लॅन
मुलांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खायला द्या हे 7 फूड्स
Chanakya Niti : दान करताना करू नका या 7 चुका, अन्यथा व्हाल कंगाल
दिशा पाटनीचे मेकअप लूक, पार्टीत खुलेल लूक