थेट वजन उचलण्यापूर्वी हलकं स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करणे अत्यावश्यक आहे. यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि दुखापतीपासून संरक्षण मिळतं.
अत्यंत जड वजन टाळा. वजन हळूहळू वाढवा. सुरुवातीला मध्यम वजनानेच व्यायाम करा.
हाताच्या बोटांमध्ये किंवा कलाईत ताण जाणवत असेल तर लगेच थांबा. चुकीची पोझिशन दुखापतीस कारणीभूत ठरते.
हातांचे स्नायू सतत वापरल्यानं थकतात. आठवड्यातून १-२ दिवस विश्रांती आवश्यक आहे.
हातातील स्नायू वाढवण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. अंडी, दूध, बदाम, मूग, हरभरा यांचा समावेश करा.
व्यायाम करताना श्वास रोखू नका. योग्य श्वसनामुळे शरीराला पुरेशी ऑक्सिजन मिळतो.
हातात सूज, वेदना किंवा हालचालीत अडथळा जाणवल्यास व्यायाम बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अंड्यातून शरीराला काय मिळतं?
पायांची ताकद वाढवण्यासाठी कोणते ७ व्यायाम करायला हवेत?
जगात ब्रेकफास्टच्या यादीत मिसळचा १७वा क्रमांक, एक नंबरला कोण?
रात्री झोपताना गुलाबजल चेहऱ्यावर लावावे का?