घरी औषध नसल्यास काळजी करू नका!, या 7 समस्यांपासून मिळवा ताबडतोब आरामउलट्या, पोटदुखी, चक्कर येणे, अतिसार, न्यूमोनिया, दातदुखी आणि जखमांसारख्या समस्यांवर घरगुती उपाय उपलब्ध आहेत. लवंग, ओवा, बडीशेप, दही-भात, हिंग, आले आणि हळद यांसारख्या साध्या पदार्थांचा वापर करून या समस्यांपासून आराम मिळवता येतो.