शरिरात लोहाची कमतरता असल्याची ही आहेत लक्षणे, घ्या जाणून
Lifestyle Jul 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
शरीरात लोहाची कमतरता
लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी, स्नायूंच्या बळकटीसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी लोह आवश्यक आहे. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असलेल्या स्थितीला अॅनिमिया किंवा पांडुरोग म्हणतात.
Image credits: Social Media
Marathi
अतिशय थकवा
अतिशय थकवा आणि अशक्तपणा लोहाच्या कमतरतेमुळे अनेकांना जाणवू शकतो.
Image credits: Social Media
Marathi
चक्कर येणे
चक्कर येणे, डोकेदुखी ही देखील लोहाच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
Image credits: Getty
Marathi
हात-पाय थंड पडणे
हात-पाय थंड पडणे हे देखील कधीकधी लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
Image credits: social media
Marathi
फिकट त्वचा
पांडुरोग, फिकट त्वचा ही देखील लोहाच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
Image credits: Social Media
Marathi
केस गळणे
केस गळणे, कोरडी त्वचा ही देखील लोहाच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.