सिंपल लूकसाठी अशाप्रकारचे गोल्ड चैन मंगळसूत्र खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
गोल्ड चैन विथ मणी मंगळसूत्र साडीवर फार सुंदर दिसते. या मंगळसूत्राला वेगळ्या प्रकारचे पेडेंट डिझाइन दिले आहे.
सिंपल असे चैनमधील मंगळसूत्र साडी किंवा एथनिक सलवार सूटवर छान दिसेल.
डबल लेअरमध्ये अशाप्रकारचे गोल्ड मंगळसूत्र एथनिक सूटवर छान दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी गोल्ड चैन विथ डबल वाटी मंगळसूत्र खरेदी करू शकता.
ऑफिस लूक ते डेली वेअरसाठी Alia Cut सलवार सूट, खुलेल सौंदर्य
ट्रेडिशनल आउटफिटवर सुंदर दिसतील या 5 डिझाइन्सचे डायमंड मंगळसूत्र
पैठणी साडीच्या फॅब्रिकचे 5 ट्रेन्डी Earrings, पाहा डिझाइन्स
सिंपल आणि सोबर लूकसाठी 500 रुपयांत खरेदी करा वाटी मंगळसूत्र