Marathi

वेस्टर्न आउटफिट्सवर बेस्ट 5 ट्रेन्डी इअररिंग्स, दिसाल कमाल

Marathi

डायमंड रिंग्स

वेस्टर्न आउटफिटवर अशाप्रकारचे डायमंड रिंग्स असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साइज तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. 

Image credits: Pinterest
Marathi

गोल्ड रिंग इअररिंग्स

सिंपल पण मोठ्या आकारातील गोल्ड रिंग्स टाइप इअररिंग्स क्रॉप टॉप किंवा इंडो-वेस्टर्न लूकवर छान दिसतील. 

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाइन गोल्ड इ्अररिंग्स

मॉर्डन वेस्टर्न आउटफिटवर असे फ्लोरल डिझाइन गोल्ड इअररिंग्स 500 रुपयांत खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

सिंपल गोल्ड रिंग्स इअररिंग्स

सिंपल गोल्ड रिंग्स इअररिंग्स जीन्स, टॉपवर ट्राय करू शकता. याच्याही डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील. 

Image credits: Pinterest
Marathi

लेअर रिंग्स इअररिंग्स

ट्रिपल लेअर रिंग्स इअररिंग्स शर्ट किंवा ट्रेन्डी टॉपवर छान दिसेल. 

Image credits: Pinterest

शरीरात लोहची कमतरता असल्याची ही आहेत लक्षणे, घ्या जाणून

ट्रेडिशनल लूकसाठी 3gm Gold Mangalsutra, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

ऑफिस लूक ते डेली वेअरसाठी Alia Cut सलवार सूट, खुलेल सौंदर्य

ट्रेडिशनल आउटफिटवर सुंदर दिसतील या 5 डिझाइन्सचे डायमंड मंगळसूत्र