हवा शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी ऑफिस टेबलावर सहज वाढवता येणारे रोप म्हणजे स्नेक प्लांट. याला जास्त काळजीची गरज भासत नाही.
हवा शुद्ध करण्यासाठी कोरफड रोप उपयुक्त आहे. ऑफिस सुंदर करण्यासाठी हे रोप पुरेसे आहे.
कमी काळजीमध्ये सहज वाढवता येणारे रोप म्हणजे झीझी प्लांट. याची चमकदार पाने ऑफिसला सुंदर बनवतात.
कोणत्याही हवामानात सहज वाढवता येणारे रोप म्हणजे फिलोडेंड्रॉन. हवा शुद्ध करण्यासाठी हे रोप उपयुक्त आहे. हे वेलीसारखे वाढणारे रोप आहे.
सुंदर दिसण्यासाठी ऑफिसमध्ये पीस लिली वाढवणे चांगले राहील. याची पांढरी फुले सुंदर दिसतात.
मनी प्लांट सर्वांना माहीत आहे. कुठेही कधीही सहज वाढवता येणारे रोप आहे.
यावर सुंदर पांढरी फुले येतात. ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी स्पायडर प्लांट उपयुक्त आहे.
हिमोग्लोबिनची कमतरता?, हे ५ ज्यूस पिल्याने वाढेल तुमचे हिमोग्लोबिन
अंगठी मंगळसूत्राच्या 5 लेटेस्ट डिझाइन्स, दिसाल मॉर्डन सून
वेस्टर्न आउटफिट्सवर बेस्ट 5 ट्रेन्डी इअररिंग्स, दिसाल कमाल
शरीरात लोहची कमतरता असल्याची ही आहेत लक्षणे, घ्या जाणून