HMPV नाही, हा आहे जगातील सर्वात धोकादायक विषाणू; मृत्यू दर 90%HMPV हा जगातील सर्वात प्राणघातक विषाणू नाही. झैरे इबोला हा सर्वात धोकादायक विषाणू आहे, ज्याचा मृत्यूदर ९०% पर्यंत आहे. इबोला विषाणूचा प्रसार रक्त, मूत्र, लाळ, घाम किंवा संक्रमित प्राणी किंवा मानवाच्या विष्ठेच्या संपर्कातून होतो.