जीन्स आणि क्रॉप टॉपवर अशाप्रकारचे डायमंड प्लॅटिनम इअररिंग्स ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी बटरफ्लाय डिझाइन प्लॅटिनम इअररिंग्स छान दिसतील.
ग्रीन इम्ब्राल्ड विथ प्लॅटिनम इअररिंग्स एथनिक किंवा वेस्टर्न आउटफिटवर सुंदर दिसतील.
पर्ल प्लॅटिनम इअररिंग्स वन पीस किंवा लॉन्ग गाउनवर ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स तुम्हाला ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
सिंपल प्लॅटिनममध्ये अशा प्रकारचे इअररिंग्स खरेदी करू शकता. हे देखील इअररिंग्स शर्टवर दिसतील.
पैठणी साडीवर ट्राय करा हे 5 स्टायलिश ब्लाऊज, खुलेल लूक
रक्षाबंधनासाठी बहिणीला भेट द्या ट्रेंडी कानातले
सूप पिण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता?, जाणून घ्या
पोहा विरुद्ध उपमा, वजन कमीसाठी कोणते चांगले?