- Home
- lifestyle
- Nag Panchami 2025 निमित्त तुमच्यावर डूख धरुन राहणाऱ्या मित्रपरिवाराला पाठवा Funny Messages
Nag Panchami 2025 निमित्त तुमच्यावर डूख धरुन राहणाऱ्या मित्रपरिवाराला पाठवा Funny Messages
Nag Panchami 2025 : आज देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. यानिमित्त तुमच्यावर सतत डूख धरुन राहणाऱ्या किंवा मैत्रीत टांग देणाऱ्या मित्रपरिवाराला खास मजेशीर मेसेज पाठवा.

Nag Panchami Funny Memes
नागाप्रमाणे सतत फणा काढणाऱ्या
माझ्या मित्रमंडळींना
नागपंचमीच्या शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
तुमच्या पानचट कार्यक्रमांस माझ दुर्लक्ष हेच सगळ्यात मोठ उत्तर,
विनाकारण डसणाऱ्या सोशल मीडियावरील नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून
स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
आपल्या मध्येच राहीन
आपल्याला फणा दाखवून
फुस करणाऱ्या नागांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
बायकोच्या नुसत्या आवाजावर
डुलणाऱ्या 'त्या' प्रत्येक नागोबाला
'नागपंचमी'च्या भरभरुन शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
पिकनिकचे प्लॅन्स शेवटच्या क्षणी
कॅन्सल करणाऱ्या पटलीमारु 'सापांना'
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami Funny Memes
माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा!

