Marathi

सणांसाठी ट्राय करा Adah Sharma सारखे हे 5 सलवार सूट, पाहा डिझाइन्स

Marathi

पेपल्म टॉप विथ लेहेंगा

सणासुदीच्या दिवसात अभिनेत्री अदा शर्मासारखे पेपल्म टॉप विथ लेहेंगा खरेदी करू शकता. यावर सिंपल गोटापट्टी ओढणी दिल्याने सलवार सूटचा लूक अधिक खुलला गेला आहे. 

Image credits: instagram
Marathi

सिक्वीन वर्क सलवार सूट

हळदीला किंवा एखाद्या सणाला अदासारखा पिवळ्या रंगातील सिक्वीन वर्क सलवार सूट ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

पर्ल वर्क धोती सलवार सूट

सिंपल आणि सोबर लूकसाठी पर्ल वर्क धोती सलवार सूट बेस्ट आयडिया आहे. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

ए लाइन लॉन्ग सलवार सूट

फ्लोरल प्रिंट असणाऱ्या ए लाइन लॉन्ग सलवार सूटमध्ये अदा शर्मा छान दिसतेय. यावर चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

लॉन्ग लेंथ चुडीदार सलवार सूट

लॉन्ग लेंथ चुडीदार सलवार सूट फेस्टिव्ह सीझनसाठी बेस्ट आयडिया आहे. यावर फ्लोरल प्रिंट ओढणी दिल्याने तुमचा लूक अधिक खुलला जाईल. 

Image credits: instagram

पावसाळ्यात घरच्या घरी कडक चहा कसा बनवावा?

वेस्टर्न आउटफिटवर परफेक्ट 5 Platinum Earrings, पाहा डिझाइन्स

पैठणी साडीवर ट्राय करा हे 5 स्टायलिश ब्लाऊज, खुलेल लूक

रक्षाबंधनासाठी बहिणीला भेट द्या ट्रेंडी कानातले