अनंत-राधिकाच्या हळदीला नीता अंबानींनी रेखाचा लूक केला कॉपी? पाहा PHOTO
Lifestyle Jul 12 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
नीता अंबानींचा लेटेस्ट लूक
अनंत-राधिकाची हळद आणि मेंदी फंक्शनवेळी नीता अंबानींनी सुंदर असा गोल्डन रंगातील ड्रेस घातला होता. या ड्रेसवर बारीक नक्षीकाम करण्यात आल्याचे दिसून आले.
Image credits: Instagram
Marathi
हेव्ही डिझाइन वर्क चुडीदारची निवड
नीता अंबानींनी फंक्शनसाठी हेव्ही चुडीदार ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर सिल्व्हर रंगात जरदोजी वर्क आणि ओढणीवर हेव्ही लेस लावण्यात आली होती.
Image credits: Instagram
Marathi
मांगटिका आणि इअरिंग्सने पूर्ण केला लूक
नीता अंबानींनी आपला लूक पूर्ण करण्यासाठी हिऱ्याचे इअररिंग्स घातले होते. याशिवाय हिऱ्याचाच मांगटिकाही घातला होता.
Image credits: Instagram
Marathi
नीता अंबानींचा सिंपल आणि सोबर लूक
नीता अंबानींनी फंक्शनसाठी आपला लूक सिंपल आणि सोबर केला होता. सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी नीता यांनी लाइट मेकअप केला होता.
Image credits: Instagram
Marathi
रेखाचा लूक कॉपी केला?
नीता अंबानींचा लूक रेखापासून इंस्पायर्ड असल्याचे वाटत आहे. यामध्ये रेखाने वेगळ्या पद्धतीने ओढणी ड्रेप केली आहे. याच प्रमाणे नीता अंबानींनीही आपला लूक क्रिएट केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
सूनांवर सासू भारी
नीता अंबानींचा गोल्डन सूटमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेक युजर्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
Image credits: Instagram
Marathi
नीता अंबानींवर स्टायलिश अंदाज
लेकाच्या लग्नात नीता अंबानींचा प्रत्येक लूक कमालीचा सुंदर आहे. याआधी नीता यांनी गुलाबी रंगातील लेहेंगा परिधान केला होता. यावर डायमंड ज्वेलरीने लूक पूर्ण केला होता.