Olympics 2024 च्या उद्घाटनाला लेडी गागाची धमाकेदार एन्ट्री, पाहा PICS
Entertainment Jul 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ओपनिंग सेरेमनी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात झाल आहे. 26 जुलैला फ्रान्सच्या राजधानीत भव्य ओपनिंग सेरेमनीही झाली. यावेळी काही कलाकारांनी सीन नदी किनारी धमाकेदार परफॉर्मेन्स दिला.
Image credits: X
Marathi
लेडी गागाचा धमाकेदार परफॉर्मेन्स
अमेरिकन गायक लेडी गागाने सीन नदी किनारी आपल्या धमाकेदार डान्स आणि आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळचा लेडी गागाचा लूकही हटके होता.
Image credits: Instagram
Marathi
लेडी गागाचा लूक
लेडी गागाने पिंक आणि काळ्या रंगातील फेदर आउटफिट्स परिधान केले होते. लेडी गागाचा ड्रेस हाउस ऑफ डिऑर यांच्याकडून डिझाइन करण्यात आला होता.
Image credits: Instagram
Marathi
लेडी गागाचा कॅब्रे डान्स
लेडी गागाने पॅरिस ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीला कॅब्रे डान्ससह फ्रेंच भाषेतील गाणीही गायली.
Image credits: Instagram
Marathi
लेडी गागाचा Mon Truc En Plumes गाण्यावर परफॉर्मेन्स
लेडी गागाने जिजी जीनमायर यांनी गायलेले फ्रेंच गाणे Mon Truc En Plumes वर परफॉर्मेन्स दिला.
Image credits: Instagram
Marathi
लेडी गागाची इंस्टाग्राम पोस्ट
गायिका लेडी गागाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत पॅरिस ऑलिम्पिकवेळच्या परफॉर्मेन्सचा अनुभव शेअर करणारी लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
Image credits: Instagram
Marathi
लेडी गागासह अन्य कलाकारांचा धमाका
लेडी गागासह फ्रेंच-मालियन गायक-गीतकार अया नाकामुरा, ज्यूलिएट अरमानेट, जॉन लेनन आणि फ्रेंच रॅपर रिमने धमाकेदार परफॉर्मेन्स दिला.