Marathi

APJ Abdul Kalam यांचे 10 सुविचार बदलतील तुमचे आयुष्य

Marathi

जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.

Image credits: Getty
Marathi

स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

Image credits: Getty
Marathi

स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

Image credits: Getty
Marathi

सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.

Image credits: Instagram
Marathi

तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळा.

Image credits: Instagrm
Marathi

महान स्वप्न पाहणाऱ्यांची महान स्वप्ने नेहमीच ओलांडली जातात.

Image credits: Instagram
Marathi

तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.

Image credits: Instagram
Marathi

महान शिक्षक हे ज्ञान, उत्कटता आणि करुणा यातून निर्माण होतात.

Image credits: Facebook
Marathi

प्रतिकुलता नेहमीच आत्मनिरीक्षणाची संधी देते.

Image credits: Intagram

मैत्रीणीच्या लग्नासाठी शनाया कपूरचे 8 एथनिक लूक्स, दिसाल ब्युटीफूल

Apple Cider Vinegar मुळे आरोग्यच नव्हे त्वचाही चमकेल, जाणून घ्या फायदे

बाथरुममधील या 7 वस्तूंमुळे घरात निर्माण होते आर्थिक समस्या, आजच काढा

प्रेशर कुकरमध्ये लुसलुशीत केक तयार करण्यासाठी खास टिप्स