श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्यासह धान्याची मूठ म्हणजेच शिवमूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जातो. नवविवाहित महिलांनी लग्नाच्या पहिल्या पाच वर्षी शिवमूठ वहावी असे म्हटले जाते.
Image credits: GOOGLE
Marathi
पहिली शिवमूठ
श्रावण सोमवारमधील पहिली शिवमूठ 5 ऑगस्टला तांदूळने वाहिली जाणार आहे.
Image credits: social media
Marathi
दुसरी शिवमूठ
श्रावणातील दुसरी शिवमूठ 12 ऑगस्टला तीळाने शंकराच्या पिंडीवर वाहिली जाणार आहे.
Image credits: social media
Marathi
तिसरी शिवमूठ
19 ऑगस्टला तिसरी शिवमूळ मूगाने वाहिली जाणार आहे.
Image credits: our own
Marathi
चौथी शिवमूठ
चौथी शिवमूठ जवाने येत्या 26 ऑगस्टला वाहिली जाणार आहे.
Image credits: social media
Marathi
पाचवी शिवमूठ
पाचवी शिवमूठ 5 सप्टेंबरला सातूने शंकराच्या पिंडीवर वाहिली जाणार आहे.
Image credits: Getty
Marathi
शिवमूठ वाहतानाचा मंत्र
शंकराला श्रावणातील शिवमूठ वाहताना तुम्ही ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। हा मंत्र म्हणा.
Image credits: Getty
Marathi
श्रावण सोमवार आणि शनिवार उपवास
श्रावणात प्रत्येक सोमवार आणि शनिवारी बहुतांशजण उपवास करतात. याशिवाय भगवान शंकराला प्रिय असणारे बेलपत्र, पंचामृत, धोत्राही अर्पण केला जातो.