हातापायांच्या बोटांमध्ये Fungal Infection झाल्यास करा हे 6 उपाय
Lifestyle Jul 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
फंगल इन्फेक्शनपासून असे रहा दूर
पावसाळ्याच्या काळात बहुतांशजणांना बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. याला मायकोसिस नावानेही ओखळले जाते. यावर घरगुती उपाय काय हे पुढे जाणून घेऊया...
Image credits: Instagram
Marathi
मीठाचे पाणी
बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्यास त्यापासून आराम मिळावा म्हणून कोमट पाण्यात मीठ मिक्स करुन त्यामध्ये हात-पाय बुडवून ठेवा. यामुळे इन्फेक्शनमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होईल.
Image credits: Getty
Marathi
कडुलिंबांचा लेप
कडुलिंबाचा लेप लावून तुम्ही बोटांमध्ये झालेले इन्फेक्शन दूर होऊ शकते.
Image credits: i stock
Marathi
अॅप्पल सायडर व्हिनेगर
अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. यासाठी व्हिनेगर पाण्यात मिक्स करुन इन्फेक्शन झालेल्या त्वचेवर लावा.
Image credits: Freepik
Marathi
टी-ट्री ऑइल
टी-ट्री ऑइलमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळू शकतो.