अकोला येथील 26 वर्षीय UPSC विद्यार्थी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील पीजीमध्ये आत्महत्या केली. 21 जुलै रोजी लटकलेल्या अवस्थेत सापडले. विद्यार्थ्याची सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहेत. त्यामुळे धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे काम वेगाने करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात रविवारी सकाळी १० वाजता एक मोठा अपघात झाला. शाहपूर येथे भिंत कोसळून 8 मुलांचा मृत्यू झाला तर 4 गंभीर जखमी झाले. अपघातात बळी पडलेल्या सर्व मुलांचे वय 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान आहे.
Deep Amavasya 2024 : 4 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केली जात आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करत आयुष्यातील अंध:कार दूर करुन प्रकाश येण्यासाठी प्रार्थना केली जाते. आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी दीप अमावस्येला पुढील काही उपाय करू शकता.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी X वर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आणि प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.
पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साताऱ्यातील बोरने घाटात घडली.
Auron Mein Kahan Dum Tha Vs Ulajh Box Office Day 2 Collection : बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी दोन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये अजय देवगणचा औरो में दम कहा था सिनेमा असून दुसरा सिनेमा जान्हवी कपूरचा उलझ सिनेमा आहे. दोन्ही सिनेमांची किती कमाई केली जाणून घेऊया.
दिल्लीत अंजली गोपनारायण हिला UPSC परिक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव आणि इतर अडचणी तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्या आहेत. त्यामुळे आता तरी सरकारने संवेदशील होऊन या विद्यार्थ्यांच्या समस्य़ाकडे लक्ष द्यावे.
Shravan Somvar 2024 : येत्या 5 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. या काळात भगवान शंकरांची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. श्रावणातील सोमवारी कोणत्या रंगांचे वस्र परिधान करणे शुभ असणार आहे हे जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi Season 5 Updates : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये निक्की तंबोळीमुळे शो रंगत चालला आहे. रितेश भाऊंच्या धक्क्यावर निक्की तंबोळीला घरात अन्य सदस्यांसोबत केलेल्या वागणुकीसह महाराष्ट्राच्या केलेल्या अपमानाची शिक्षा दिली.