South Movie : साउथ सिनेमातील काही दिग्गज कलाकारांना बॉलिवूड सिनेमांसाठी ऑफर आली होती. पण अल्लू अर्जुनच नव्हे तर काही बड्या कलाकारांनीही बॉलिवूडला नकार दिलाय.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून उत्साहात मतदार मतदान करताना दिसत आहेत.
Char Dham : अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर उत्तराखंडमधील केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. तर 12 मे पासून बद्रिनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चार धाम यात्रा करण्याचा विचार करताय?
देशात आज चौथ्या टप्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
Party Wear : एखाद्या पार्टीसाठी हॉट आणि हटके लुकसाठी गाउन अथवा हाय थाय स्लिट कट असणारे ड्रेस परिधान करतो. पण भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगसारखे काही हाय स्लिट गाउन परिधान केल्यानंतर पार्टीवेळी प्रत्येकाच्या नजरा तुमच्याकडे नक्कीच वळल्या जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून पटण्यातील लोक खुश झाले असून येथील लोकांमध्ये उत्साह संचारला आहे.
Hair Care : आजकाल हेअर कलर करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हेअर कलर दीर्घकाळ टिकवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. जाणून घेऊया केसांना केलेला हेअर कलर दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नककी काय करावे.
देशातील 96 लोकसभा जागांवर मतदान होत असून यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्याचा समावेश आहे.
Shirkant Movie Box Office Collection : बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार रावचा सिनेमा श्रीकांतने दुसऱ्या दिवशी ओपनिंग डे पेक्षा दुप्पट कमाई बॉक्स ऑफिसवर केली. अशातच तिसऱ्या दिवशीही सिनेमाने आधीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
रखरखत्या उन्हात घराला कसं थंड ठेवायचा असा प्रश्न तुम्हला पडला असेलच. मग जाणून घ्या काय आहे जापनीज झेन गार्डन पद्धत ज्यामुळे घराला एसी सारखा थंडावा मिळतो.झेन बागेचा उद्देश स्वतःमध्ये शांतता, संतुलन आणि सुसंवाद निर्माण करणे हा आहे.