शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
रेल्वेने सहाय्यक लोको पायलटच्या ५९८ पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली असून त्यासाठी ७ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता काही दिवसांनी दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बुरारी हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटलला ही धमकी देण्यात आली आहे.
सध्या उन्हाळा सुरु आहे त्यामुळे समारंभात काय घालायचं असा प्रश्न अनेक मुलींना पडतो. पण चिंता नसावी आमना शरीफ यांच्याकडून इन्स्पिरेशन घेत तुम्ही हे साधे सोबर ड्रेसेस नक्की ट्राय करा. कार्यक्रमात तुमच्यावरील अनेकांच्या नजर नक्की हटणार नाही.
पाकव्याप्ती काश्मीरमध्ये काश्मिरी जनता पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.
कोथिंबिरी घेतल्यावर लोकांना सहसा भेडसावणारी एक समस्या म्हणजे लवकर खराब होते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कोथिंबीर साठवण्याच्या अशा टिप्स सांगत आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही कोथिंबीर जास्त काळ साठवून ठेवू शकता.
पंचायत ही वेबसिरीज लवकरच येणार असून प्रेक्षक तीच मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत.
बिग बॉस OTT 3 मधील 2 गट नेते. सलमान खानच्या बिग बॉस OTT 3 संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.सूत्रांनुसार 2 गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची नावे आणि फोटोही तपासण्यात आले आहेत.सलमानचा शो 4-5 जून रोजी प्रीमियर होणार आहे.
तुरुंगातून सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला.