Marathi

B-Town मधील या कलाकारांनी नाकारलेत हॉलिवूडच्या सिनेमांचे ऑफर

Marathi

शाहरुख खान

शाहरुख खानला ऑस्कर विजेता सिनेमा स्लमडॉग मिलियनेयरची ऑफर देण्यात आली होती. मात्र शाहरुखने सिनेमासाठी नकार दिला.

Image credits: Social Media
Marathi

इरफान खान

इरफान खानने हॉलिवूडमधील लाइफ ऑफ पाय सिनेमात काम केलेय. पण काही हॉलिवूड सिनेमांसाठी नकारही दिला होता.

Image credits: Social Media
Marathi

हृतिक रोशन

हृतिश रोशनने देखील हॉलिवूडमधील एका सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे.

Image credits: Social Media
Marathi

ऐश्वर्या राय बच्चन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने हॉलिवूडमधील ट्रॉय सिनेमासाठी नकार दिला होता.

Image credits: Social Media
Marathi

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणने हॉलिवूडधील फ्युरियस-7 सारख्या सिनेमांसाठी नकार दिला आहे.

Image credits: Social Media
Marathi

अक्षय कुमार

अक्षय कुमारला हॉलिवूडमधील अभिनेता ड्वेन जॉनसन सिनेमासाठी विचारण्यात आले होते. पण अभिनेत्याने सिनेमासाठी नकार दिला होता.

Image credits: Social Media
Marathi

रोनित रॉय

अभिनेता रोनित रॉयला झीरो डार्क थर्टी सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. पण एका सिनेमाच्या कारणास्तव ऑफर नाकारली होती.

Image credits: Social Media

सारा अली खानचे 6 वर्षांमध्ये 5 अफेअर, या कलाकारांसोबत जोडले गेलेय नाव

Malaika Arora ने शेअर केले पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेवेळचे खास फोटोज

अभिनेत्री Prajakta Mali च्या मराठी सिनेमातील 5 गाजलेल्या भूमिका

440Cr चा मालक असणाऱ्या Jr NTR ची कमाई ऐकून बसेल धक्का