Junior NTR Injured : 200 कोटी रुपयांचे बजेट असणारा वॉर-2 सिनेमाच्या सेटवर अभिनेता ज्युनियर एनटीआरला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. ओपनिंग सीनवेळी ही दुर्घटना घडली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना सुनियोजित पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि मला अटक करायची होती, असे ते म्हणाले.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये मृत आढळलेल्या महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, तिच्यावर अत्यंत क्रूरतेने हल्ला करण्यात आला होता आणि तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या आहेत.
Raksha Bandhan 2024 : आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी बहिणीकडून भावाला राखी बांधली जाते. तर बॉलिवूडमधील काही अतूट प्रेम दर्शवणाऱ्या भावाबहिणीच्या जोड्या कोणत्या आहेत हे पाहूया…
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 ऑगस्टला गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच मुंबईत विविध गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत.
Narali Purnima 2024 Puja Vidhi : श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. आज नारळी पौर्णिमेचा सण असून कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात.
Narali Purnima 2024 Wishes in Marathi : कोळी बांधवांचा प्रमुख सण असणारा नारळी पौर्णिमेला सण आज (19 ऑगस्ट) साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून सण साजरा करा.