Marathi

Lucky Rashi 22 September 2024 : कोणत्या राशीचं भाग्य आज खुलणार?

Marathi

'या' ५ राशी आज राहणार नशीबवान

२२ सप्टेंबर या रविवारच्या दिवशी मेष, कर्क, सिंह, मकर आणि कुंभ या राशींचे नशीब खुलणार आहे. यांचे अटकलेलं काम आज होऊन जाणार आहे. 

Image credits: freepik
Marathi

कुंभ राशीच्या लोकांचा वाढणार बॅलन्स

कुंभ राशीच्या लोकांच्या बॅलन्समध्ये आज वाढ होऊ शकते. नवरा आणि बायकोमधील संबंध आज चांगले होतील. तरुणांसाठी चांगला दिवस असून मुलाखतीत यश मिळू शकते. 

Image credits: freepik
Marathi

सिंह राशीचे लोक राहणार खुश

सिंह राशीचे लोक आज खुश राहू शकतात. एखाद जून कर्ज आज फिटण्याची शक्यता आहे. मित्रांना भेटून आनंद होईल. पुत्रप्राप्तीचा आनंद मिळून तब्येतीची अडचण दूर व्हायला मदत होईल.

Image credits: freepik
Marathi

कर्क राशीचे लोक खरेदी करणार प्रॉपर्टी

कर्क राशीचे लोक आज प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. कुटुंबासोबत बसून ते आज बरोबर निर्णय घेतील. चांगले निर्णय आज घेता येऊ शकतात, तसेच कोर्टाच्या केसमधून सुटका मिळू शकते. 

Image credits: freepik
Marathi

मकर राशीच्या लोकांना मिळणार नोकरी

मकर राशीच्या लोकांना आज मनाजोगती नोकरी मिळू शकते. कुटुंबात आनंदाच वातावरण राहील. एखादी मोठी अडचण दूर होऊन अडकलेले पैसे मिळू शकतात. 

Image credits: freepik
Marathi

मेष राशी असणाऱ्या लोकांना आज होणार धन लाभ

या राशीच्या लोकांना आज धन लाभ होणार आहे. तब्येतीत सुधारणा होऊन अनुभवी लोकांची साथ मिळणार आहे. बिझनेस मध्ये मोठी डील होईल. पती आणि पत्नी एकत्र फिरायला जाण्याचा योग येईल. 

Image credits: freepik
Marathi

Disclaimer

या लेखात देण्यात आलेली माहिती ही ज्योतिषांद्वारे देण्यात आली आहे. या माहितीला आपल्यापर्यंत पोहचवण्याचं आम्ही माध्यम असून आपण या माहितीला फक्त सूचना समजून घ्यावं. 

Image credits: adobe stock

३ रुपयात मिळतोय 'हा' शेअर, ७ शेअर्सवर ठेवा लक्ष

अर्धे वर्ष चालेल सिलिंडर, वापर करताना घ्या 'हि' काळजी

बाथरूमच्या टाइल्सला येईल चमक, 'हे' सोप्या उपायांचा अवलंब करा!

तिरुपती मंदिरात किती प्रकारचे लाडू उपलब्ध? वजन आणि किंमत जाणून घ्या