Marathi

तिरुपती येथील लाडूसाठी लागणाऱ्या तुपाची वाहतुकीदरम्यान होणार ट्रॅकिंग

Marathi

GPS सिस्टीममुळे काय होणार फायदा?

कर्नाटक मिल्क फेडरेशनने तिरुपतीसाठी तूप पाठवणाऱ्या गाड्यांवर स्टिकर लावले आहेत. तिरुपती येथील तुपावर उठलेल्या प्रश्नावरून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

Image credits: Twitter
Marathi

तुपाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लावला जीपीएस ट्रॅक

तिरुपती देवस्थानसाठी तुपाचा पुरवठा करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅक रेकॉर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे गाडी कुठपर्यंत आली याचा आढावा घेता येऊ शकतो. 

Image credits: Twitter
Marathi

दोषींवर सक्त कारवाई करण्याची केली मागणी

`दोषींवर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यत आली आहे. यावेळी या मुद्द्यावरून सोशल मीडियावरील राजकारण पेटलं होत. तुपाची क्वालिटी 

Image credits: Twitter
Marathi

तुपाची क्वालिटी टिकवण्यासाठी केली जाते ट्रॅकिंग

तुपाची क्वालिटी टिकवून ठेवण्यासाठी ट्रॅकिंग ठेवली जाणार आहे. रस्त्यात जाताना यामुळे तुपाच्या क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ केली जाणार नाही. 

Image credits: Twitter

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी लंगर, वाटले ४ हजार किलो तांदूळ

शिवराज सिंह चौहान यांची सून सौंदर्यवतींनाही लाजवेल, पाहा 10 खास फोटोज

कोण आहे विशाल गुन्नी?, धक्कादायक कारणावरुन वरिष्ठ IPS अधिकारी निलंबित

PM Modi Birthday Special : पंतप्रधानांच्या दशपूर्तीमधील 10 मोठे निर्णय