विक्रांत मेसी यांचा सेक्टर ३६ हा चित्रपट सायकॉलॉजिकल आहे. ही फिल्म प्रेक्षकांना आवडत असून चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे.
सेक्टर ३६ या चित्रपटाला चांगली रेटिंग मिळाली आहे. यामधील कलाकारांनी तोडीस तोड अभिनय केला आहे.
हा चित्रपट आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटाला IMDB वर चांगली रेटिंग मिळाली आहे.
आदित्य निंबाळकर यांचा सेक्टर ३६ हा चित्रपट सायको किलर गोष्टीवर आधारित आहे. एक माणूस मुलांना स्कीम देऊन जवळ बोलावतो आणि नंतर त्यांना मारून टाकतो.
चित्रपट सेक्टर ३६ मध्ये विक्रांत मेस्सी याने सायको किलरचा रोल प्ले केला आहे. या चित्रपटात त्यांनी केलेल्या अभिनयाची सगळीकडं कौतुक होत आहे.
रुपाली गांगुली ते मौनी रॉय...TV वरील 8 अभिनेत्री आहेत Business Women
Kareena Kapoor च्या नव्या फोटोशूटमधील दिलखेचक अदांवर चाहते फिदा, PICS
कोण आहे AI सुपरस्टार? ती घेणार Big Boss 18 मध्ये सहभाग
बॉलीवूड स्टार्सना अनंत-राधिकाच्या लग्नात पैसे मिळाले का?