सार
पुण्यात नदीकाठी महिला भाजीपाला धुवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे घाणेरडे पाणी आणि त्यात भाजीपाला धुतल्याने आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. पुणे येथील नदीत भाजीपाला धुवून काढत असताना व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुणे मिररयांनी व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये महिला सरळ सरळ भाजीपाला धूत असताना दिसून आलं आहे. यामध्ये आजूबाजूला असणारे पाणी घाण असल्याचं दिसून आलं आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय झालं?
व्हिडिओमध्ये काही महिला नदीच्या कडेला बसून भाजीपाला धूत असल्याचं दिसून आलं आहे. मुळा धुताना महिला दिसून येत असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी या व्हिडिओवर युझरने कमेंट केल्याचं दिसून आलं आहे. शहरातील लोक भेसळ युक्त खात असतात, असही एका युझरने म्हटले आहे. या व्हिडिओच्या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत.