आपल्याला जीवनात तो बदल घडवा, जो आपण जगामध्ये पाहू इच्छित आहात - महात्मा गांधी
स्वतःला जाणून घ्यायचा सर्वात चांगला मार्ग आहे दुसऱ्याच्या सेवेत सर्वस्व अर्पण करून देणं - महात्मा गांधी
ताकद ही शारीरिक शक्तीपासून येत नाही तर ती दुर्दम्य इच्छाशक्तीपासून येत असते - महात्मा गांधी
असे जगा जसे तुम्ही उद्या मारणार आहात आणि असे शिका जसे तुम्ही कायम जिवंत राहणार आहेत - महात्मा गांधी
आनंद तेव्हा होते जेव्हा आपले विचार, आपले शब्द आपले कार्य यामध्ये सुसंवाद होत असेल - महात्मा गांधी
एका साध्या पद्धतीने आपण संपूर्ण जगाला हलवून टाकू शकता - महात्मा गांधी
आपल्याला मानवतेत विश्वास गमावून चालणार नाही. मानवता हा एक महासागर आहे. काही थेंब घाण असतील तर संपूर्ण महासागर तसा नसतो - महात्मा गांधी
कमजोर लोक कधीच माफी देऊ शकत नाही. माफी देणं हा तर ताकदवान लोकांचा गुण आहे.
पहिल्यांदा ते आपल्याकडं दुर्लक्ष करतात, नंतर ते आपल्यावर हसतात, त्यानंतर ते आपल्याशी लढतात आणि त्यानंतर जिंकता - महात्मा गांधी