3 ऑक्टोंबरपासून यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. यादरम्यान, बहुतांशजण अखंड दिवा लावून पूजा करतात. पण अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत.
Image credits: Instagram
Marathi
शुद्ध तूपाचा दिवा लावा
नवरात्रौत्सवावेळी अखंड दिवा लावताना शुद्ध तूपाचा वापर करा. यावेळी तेलाचा वापर करू नका.
Image credits: adobe stock
Marathi
लहान दिवाही लावा
अखंड दिव्यासोबत एक लहान दिवाही लावा. जेणेकरुन एखाद्या कारणास्तव अखंड दिवा विझल्यास दुसऱ्या दिव्यान पुन्हा लावता येईल.
Image credits: adobe stock
Marathi
काचेचे झाकण लावा
अखंड दिवा लावल्यानतंर त्याच्या बाजूने काचेचे आणि वरुनही पितळेचे झाकण लावा. जेणेकरुन दिवा विझणार नाही.
Image credits: pinterest
Marathi
स्वच्छतेची काळजी घ्या
घरात ज्या ठिकाणी अखंड दिवा लावणार आहात तेथे स्वच्छतेची काळजी घ्या.
Image credits: Facebook
Marathi
घराला कुलूप लावू नका
नवरात्रौत्सवावेळी अखंड ज्योत लावणार असल्यास नऊ दिवस घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नका.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.