सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 2 ऑक्टोंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांची जयंती साजरी केली जात आहे. 
  • लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लालबहादुर शास्री यांना जयंतीनिमित्त विजय घाट येथे आदरांजली वाहिली आहे. 
  • पुणे येथे खासगी हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
  • स्वच्छ भारत योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळेतमधील स्वच्छता अभियनात सहभागी झाले आहेत.