ब्रोकरेज फर्म Sharekhanने Zydus Wellness च्या १ वर्षासाठी आपण पोर्टफोलिओ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. टार्गेट किंमत ३,००० रुपये दिली असून ती चालू किंमतीपेक्षा ५०% जास्त राहू शकते.
Image credits: Freepik@dienfauh
Marathi
2. SBI SHARE Price Target
शेअरखानने सुचवलेला दुसरा स्टॉक हा SBI आहे. त्याची टार्गेट किंमत ही ९७५ रुपये ठेवण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२४ च्या शेअरची किंमत ७९५.५० रुपये ठेवण्यात आली आहे.
Image credits: Freepik@artpik
Marathi
3. Larsen & Tourbo Share Price Target
लार्सन अँड टर्बो शेअरखानने रेटिंग दिली आहे. १ वर्षात टार्गेट प्राईस ४५५० रुपये ठेवण्यात आली आहे. मंगळवार शेअर ३,६४७ रुपये बंद झाली.
Image credits: Freepik@nathakornted
Marathi
4. HAL Share Price Target
शेअरखानने एक वर्षात HAL शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याची टार्गेट प्राईस ५४८५ रुपये ठेवण्यात अली आहे. मंगळवारी शेअरची किंमत ४४२२. ०५ रुपये ठेवण्यात आली आहे.
Image credits: Freepik@dudedsgn
Marathi
5. TCS Share Price Target
TCSच्या शेअरची किंमत शेअरखानने दिला आहे. १ वर्षांमध्ये शेअरची किंमत ५२३० रुपये सांगितली आहे. आता या शेअरची किंमत ४२८३.२५ रुपये ठेवण्यात आली आहे.