१२ ऑक्टोबर हा दिवस मेष, सिंह कन्या, धनु आणि कुंभ राशी लकी ठरणार आहे. या दिवशी या राशीच्या लोकांना आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये या दिवशी वाढ होणार आहे. त्यांची अडकली काम या दिवशी पूर्ण होतील असं सांगण्यात आलं आहे.
सिंह राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन घेण्याची आज शक्यता वर्तवली जात आहे. नातेवाईकांकडून आज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
या राशीचे लोक आज नवीन वाहन घेण्याची शक्यता आहे. नवरा आणि बायकोचा दिवस रोमँटिक राहणार असून मुलांचा आनंद घेऊ शकणार आहात.
या राशीच्या लोकांना आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे लवकर मिळू शकतात. यात्रामध्ये आज आनंद मिळेल.
दसऱ्यानिमित्त मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर
मूग आणि तांदुळाचा कस करावं संरक्षण, कसुरी मेथीची जादू घ्या जाणून
MSEDCL Admit Card : सहाय्यक परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड कस करायचं?
डोळे झाकून TATA कंपनीचे शेअर घेताय? 'या' गोष्टी घ्या माहिती करून