रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की शेतीवरील अर्थसंकल्पीय तरतुदी आणि राजकोषीय सुदृढीकरणाची बांधिलकी, इतर गोष्टींबरोबरच, किंमत स्थैर्यासाठी सकारात्मक आहेत आणि मध्यम कालावधीत चलनवाढीच्या अपेक्षा स्थिर करण्यास मदत करतील.
सोन्या चांदीची ज्वेलरी सातत्याने घातल्यानंतर कालांतराने काळी पडलेली दिसते. ही ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
केसांमधून दुर्गंधी येणे सामान्य बाब आहे. पण याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर केसांसंबंधित समस्या अधिक वाढल्या जाऊ शकतात. जाणून घेऊया घामामुळे केसांना येणाऱ्या दुर्गंधीवर काही घरगुती उपाय सविस्तर…
लांब नाणे साखळी, फ्लॉवर क्लिप, लेयरिंग चेन क्लिप, रंगीबेरंगी स्टोन विद बँड, गोल्डन बड्स, टॅसल क्लिप अशा विविध हेअर अॅक्सेसरीज वापरून तुम्ही केसांना स्टाईल देऊ शकता. या अॅक्सेसरीज फ्रेंच वेणी, भारतीय वेणी, खुले केस, कुरळ्या केसांमध्ये वापरता येतील.
Home remedies for cold and cough : सध्याच्या धुळीच्या वातावरणामुळे कफ आणि खोकला होणे सामान्य बाब झाली आहे. यावर घरगुती उपाय काय हे जाणून घेऊया.
घरातल्या सजावटीसाठी फुलांचे उपयोग: लग्नसमारंभ आणि सणांच्या हंगामात उरलेल्या फुलांचा योग्य वापर करा. जाणून घ्या कसे तुम्ही फुलांपासून सुंदर सजावट आणि उपयुक्त वस्तू बनवू शकता.
सलमान खान आणि एटली कुमार यांचा 500 कोटींचा चित्रपट A6 सध्या धोक्यात! चित्रपटाच्या बंद होण्यामागचं खरं कारण जाणून घ्या.
स्वप्नशास्त्र: स्वप्नांचा एक वेगळाच जग असतो. हिंदू धर्मात स्वप्नांना ज्योतिषशास्त्राशी जोडले गेले आहे. स्वप्नशास्त्रात सांगितले आहे की रात्री कोणत्या वेळी पडलेली स्वप्ने खरी होण्याची शक्यता सर्वाधिक असते.