भारतात टेस्लाच्या स्वस्त कारची किंमत ३५-४० लाख रुपयेटेस्ला भारतात लवकरच प्रवेश करण्याची योजना आखत असताना, आयात शुल्क २० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतरही, टेस्लाची सर्वात स्वस्त कारची किंमत सुमारे ३५ ते ४० लाख रुपये असेल, असे जागतिक भांडवल बाजार कंपनी CLSA च्या अहवालात म्हटले आहे.