Salman Khan Birthday Bash Photos : सलमान खान 27 डिसेंबरला आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत.
वास्तुनुसार, घरात 7 धावत्या घोड्यांचे फोटो लावणे सकारात्मक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक उर्जा आणि समृद्धी येते. अशातच धावत्या घोड्यांचे फोटो घरात कोणत्या दिशेला आणि कोणत्या प्रकारचे लावावेत याबद्दल जाणून घेऊया.
Katrina Kaif Outfits : बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफ सुंदर दिसण्यासह तिच्या प्रत्येक लूकसह आउटफिट्सची चर्चा केली जाते. पार्टी वेअर ते कॅज्युअल वेअरसाठीचे कतरिनाचे काही आउटफिट्स पाहूया…