१० संघांनी मेगा लिलावापूर्वी काळजीपूर्वक आपल्या आवडत्या खेळाडूंना कायम ठेवले आहे. याबाबतचा अहवाल येथे आहे.
मेष राशीसह ३ राशींच्या लोकांना पुढील काळात समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
सणासुदीच्या काळात आपण अत्याधिक तळलेले आणि गोड पदार्थांचे सेवन करतो. खरंतर, दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. यावेळी आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे आहे. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स...
सध्या शिमर आउटफिट्सचा ट्रेन्ड आहे. सणासुदीच्या काळात ते पार्टी-फंक्शनसाठी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसारखे काही शिमर लेहेंगे ट्राय करू शकता.
बॉलिवूडमधील अभिनेत्री भाग्यश्रीसारख्या काही साड्या पंन्नाशीतील महिलांसाठी परफेक्ट आहेत. अशाप्रकारच्या साड्या पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट आहे. पाहा साड्यांचे काही डिझाइन…
७० वर्षीय पापड व्यवसायी पी.के. राजन यांनी ४० देशांचा प्रवास केला आहे! त्यांनी आपले स्वप्न कसे पूर्ण केले आणि जगभर फिरण्याचे धाडस कसे दाखवले ते जाणून घ्या.
राजस्थानच्या फराह हुसैनने IAS परीक्षेत यश मिळवून आपल्या कुटुंबाची प्रशासकीय सेवांची परंपरा पुढे नेली आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर IAS होण्यापर्यंतचा तिचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.