भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी (27 डिसेंबर) आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांचे आर्थिक धोरणांवरील योगदान स्मरणात राहील.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गुरुवारी संध्याकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता त्यांना दिल्ली एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.