देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, गुप्तचर अहवालानंतर अलर्टमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या बंगल्यावर फोर्स वन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.