बाबा सिद्दीकी प्रकरणापासून शाहरुख खान का राहिला दूर, काय आहे कारण?
Entertainment Oct 15 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला सेलेब्रेटी उपस्थित राहिले
बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला सेलिब्रेटी उपस्थित होते. सलमान खान, खान कुटुंबीय यांनी सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
Image credits: X-Baba Siddiqui
Marathi
शाहरुख खान सिद्दीकी परिवारापासून लांब का राहिला?
बाबा सिद्दीकी यांचा खास मित्र शाहरुख खान हा सिद्दीकी परिवाराला भेटायला आला नाही आणि त्यानं अंत्यसंस्कार कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.
Image credits: Social Media
Marathi
वादाच्या करणापासून थांबायचं होत दूर
बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी किंवा अंत्यसंस्कार कार्यक्रमाला शाहरुख उपस्थित राहिला नाही कारण त्याला वादाच्या करणापासून दूर थांबायचं होत.
Image credits: Social Media
Marathi
शाहरुख खान सलमान खानमुळे आला नाही
शाहरुख खानला कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायच नाही. हे प्रकरण सलमान खानशी संबंधित असल्यामुळे शाहरुख लांब राहिल्याचं सांगण्यात आलं आहे.
Image credits: Social Media
Marathi
लॉरेन्स बिष्णोई हे एक कारण
रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की स्वतःला कोणताही त्रास होऊ नये म्हणून शाहरुख खान या प्रकरणापासून लांब राहिला आहे.
Image credits: Social Media
Marathi
बाबा सिद्दीकी यांनी सलमान आणि शाहरुखच पॅचअप केलं होत
सलमान खान आणि शाहरुख खान यांचं भांडण मिटवायला बाबा सिद्दीकी हेच कारणीभूत ठरले होते. २०१३ मध्ये इफ्तार पार्टीमध्ये दोघांचे पॅचअप करण्यात आल होत.