)
Marathi
शेरा २५ वर्षांपासून सलमान खानचा बॉडीगार्ड आणि सेक्युरिटी इन्चार्ज आहे.
Image credits: instagram)
Marathi
शेराने सांगितलं आहे की, सलमान खानच्या सेक्युरिटीचे मोठं चॅलेंज आहे.
Image credits: instagram)
Marathi
शेराला सलमान खानच्या सेक्युरिटीसाठी दर महिन्याला १५ लाख रुपये फी आहे.
Image credits: instagramMarathi
वर्षाचा विचार केला तर शेरा २ कोटी रुपये कमावतो.
Image credits: instagramMarathi
शेराची संपत्ती ही जवळपास १०० कोटी रुपये आहे.
Image credits: instagramMarathi
अनेक सेलेब्रेटींना शेरा हा सेक्युरिटी पुरवण्याचं काम करत असतो.
Image credits: instagramMarathi
शेराच्या सेक्युरिटी एजन्सीने टायगर सेक्युरिटी असे नाव देण्यात आलं आहे.
Image credits: instagramMarathi
शेराजवळ अनेक सुपरबाइक आणि गाड्यांचं कलेक्शन आहे.
Image credits: instagramMarathi
शेराच्या मुलाला सलमान खान चित्रपटात लॉन्च करणार आहे.
Image credits: instagram