Marathi

Diwali Party वेळी नेसा या 8 मल्टीकलर सिक्वीन साडी, दिसाल हॉट

Marathi

मल्टीकलर सिक्वीन साडी

दिवाळी पार्टीसाठी अभिनेत्री जान्हवी कपूरने मल्टी कलर सिक्वीन साडी नेसली होती. तुम्हीही यंदाच्या दिवाळी पार्टीला अशी साडी नेसू शकता.

Image credits: our own
Marathi

सिल्व्हर ब्लू सिक्विन साडी

मॅटेलिक लूकसाठी सिल्व्हर ब्लू सिक्विन साडी नेसू शकता. यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आणि रंग मार्केटमध्ये पाहायला मिळतील.

Image credits: social media
Marathi

सिल्व्हर लूक सिक्विन मल्टीकलर साडी

दिवाळीवेळी हटके लूकसाठी नोरा फतेहीसारखी मल्टीकलर सिक्विन साडी नेसू शकता. साडीमध्ये तीन ते चार रंगांचा वापर करण्यात आला आहे.

Image credits: our own
Marathi

डबल शेड सिक्विन साडी

दिवाळी पार्टीसाठी डबल शेड सिक्विन साडी परफेक्ट आहे. यावर डायमंडची ज्वेरली फार सुंदर दिसेल.

Image credits: social media
Marathi

रॉयल ब्लू सिक्विन साडी

रॉयल ब्लू रंगातील साडीतील लूक नेहमीच खुललेला दिसतो. या साडीला गोल्डन रंगाची बॉर्डर दिली आहे.

Image credits: social media
Marathi

व्हेलवेट सिक्वीन साडी

दिवाळीवेळी चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी मल्टीकरलमधील व्हेलवेट सिक्वीन साडी नेसू शकता.

Image credits: social media
Marathi

सिल्व्हर लूक सिक्विन मल्टीकलर साडी

दिवाळीवेळी हटके लूकसाठी नोरा फतेहीसारखी मल्टीकलर सिक्विन साडी नेसू शकता. साडीमध्ये तीन ते चार रंगांचा वापर करण्यात आला आहे.

Image credits: our own
Marathi

कॉन्ट्रास्ट कलर साडी

मल्टीकलर सिक्विन साडीमध्ये कॉन्ट्रास्टं रंगातील साडीही सुंदर दिसते. दिवाळीवेळी अशी साडी खरेदी करू शकता.

Image credits: social media

पुरुषांना माहित असावेत महिलांचे ५ गुण, स्रियांना बनवतात चांगली पत्नी

थंडीत केसांत होणाऱ्या कोंड्याच्या समस्येवर उपाय, आठवड्यात दिसेल फरक

आठवड्याभरात वाढतील Nails, खा हे 5 प्रोटीनयुक्त फूड्स

स्लिम + लहान मुली दिसतील मस्त, दिवाळीत निवडा Sanjana Sanghi चे Outfits