Jio ची धमाकेदार दिवाळी ऑफर: अमर्यादित कॉलिंग आणि ₹ 153 मध्ये भरपूर डेटारिलायन्स जिओने दिवाळीनिमित्त ₹१५३ चा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये १४ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळेल. हा प्लान जिओ फोन वापरकर्त्यांसाठी आहे आणि त्यात जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळेल.