Hair Care Tips : बहुतांशजणांना केस गळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामागे काही कारणे असू शकतात. वेगवेगळ्या ट्रिटमेंट करूनही केस गळतीची समस्या थांबत नाहीये? पुढील काही स्टेप्स लक्षात ठेवून घरच्या घरी कांद्याचे तेल तयार करू शकता.
हैदराबादची राणी संबोधल्या जाणाऱ्या सुधा रेड्डी यांची यंदाच्या मेट गालामध्ये एन्ट्री झाली आहे. मात्र यात चर्चा होती ती त्यांनी घातलेल्या ज्वेलरीची. त्यांची ज्वेलरीची किंमत आणि किती कॅरेटचे होते डायमंड जाणून घ्या सविस्तर.
आकाश आनंद हे बसपाच्या महत्वपूर्ण नेत्यांपैकी एक असून त्यांना मायावती यांनी महत्वपूर्ण पदांवरून दूर केले आहे.
इंडियन अनिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या परत एका मुलाखतीमुळे वादाला तोंड फुटले आहे.
हेन्ले अँड पार्टनर्सच्या क्रमवारीत वाढ नोंदवणाऱ्या शहरांमध्ये चीनचे शेन्झेन शहर देखील या यादीत आहे. जिथे गेल्या वर्षांमध्ये करोडपतींची संख्या 140 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच या यादीत भारतातील देखील काही शहरांचा समावेश आहे.
Fashion : एखाद्या पार्टीसोहळ्यासाठी जाताना प्रत्येक महिलेला नटायला फार आवडते. पण उंचीने अधिक असलेल्या तरुणींना कधीकधी आपल्यावर कोणत्या डिझाइनचे कपडे सूट होतील असा प्रश्न पडतो. यासाठी तुम्ही शनाया कपूरसारखे पुढील काही लुक्स रिक्रिएट करू शकता.
मेट गाला हा फॅशन जगातली मोठा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी जगभरातून लोक हजर राहतात.
ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक केली आहे.
Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइटमध्ये आहे. खरंतर, जान्हवी कपूरचे शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर अभिनेत्रीने मौन सोडत उत्तर दिले आहे.
कॅन्सर सारखे आजार सध्या देशातील मोठ्या समस्या आहेत. अनेकांना कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रासले असून याचे कारण कदाचित तुमच्या दैनंदिन जेवणाच्या पदार्थामधून असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.