ईशा आणि आकाश हे दोघे त्यांचा वाढदिवस २३ ऑक्टोबर रोजी साजरा करत आहे. दोन्ही भाऊ बहिणींनी ३३ वर्षांची झाले आहेत.
नीता अंबानी या दोन मुलांच्या जन्माच्या वेळेस अमेरिकेमध्ये आणि मुकेश अंबानी हे भारतामध्ये होते. ते कामाच्या वेळेस परत आले होते.
मुकेश अंबानी यांना समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. मुकेश अंबानी यावेळी अमेरिकेला जात असताना त्यांना ही बातमी मिळाली.
मुकेश अंबानी यांना ही बातमी पायलटने दिली होती, त्यांना जुळे मुलगा आणि मुलगी झाल्याची बातमी दिली.
मुकेश अंबानी यांनी दोघांची नाव ठेवली, त्यांनी मुलीचं नाव इशा आणि मुलाचं नाव आकाश असं ठेवलं होत.
घरी आलेल्या चिमुकलीसाठी 'H' अक्षरांवरून 20 Unique Names, अर्थही वाचा
Diwali Party वेळी नेसा या 8 मल्टीकलर सिक्वीन साडी, दिसाल हॉट
पुरुषांना माहित असावेत महिलांचे ५ गुण, स्रियांना बनवतात चांगली पत्नी
थंडीत केसांत होणाऱ्या कोंड्याच्या समस्येवर उपाय, आठवड्यात दिसेल फरक