मुगडाळ पाच ते सहा तास पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये मुगडाळीची पेस्ट मिक्स करुन भाजून घ्या. दुसऱ्या बाजूला एका भांड्यात दूध गरम करुन त्यामध्ये साखर घाला.
मुगडाळीच्या पेस्टचा रंग गोल्डन होईल त्यावेळी त्यामध्ये दूध घाला. सर्व सामग्री मंद आचेवर शिजवून घ्या.
मुगडाळीच्या हलव्यासाठी मिश्रण व्यवस्थितीत भाजून घ्या. पेस्ट भाजताना त्यामधून तेल वेगळे होऊ लागल्यानंतर वेलची पावडर घाला.
भाजलेले बदाम आणि काजू घालून मुगडाळीचा हलवा शिजवून घ्या. अशाप्रकारे गरमागरम हलवा घरी आलेल्या पाहुण्यांना डेझर्ट म्हणून खाण्यासाठी सर्व्ह करा.
इशा - आकाश यांच्या जन्माच्या वेळेला कुठे होते मुकेश अंबानी, काय झालं?
घरी आलेल्या चिमुकलीसाठी 'H' अक्षरांवरून 20 Unique Names, अर्थही वाचा
Diwali Party वेळी नेसा या 8 मल्टीकलर सिक्वीन साडी, दिसाल हॉट
पुरुषांना माहित असावेत महिलांचे ५ गुण, स्रियांना बनवतात चांगली पत्नी