)
Marathi
मलायका वयाच्या 50 व्या वर्षातही आपल्या फिटनेसमुळे चर्चेत राहते.
Image credits: Social Media)
Marathi
मलायका सकाळी योगा करते आणि नंतर सूर्यनमस्कार, मेडिटेशन करते.
Image credits: Social Media)
Marathi
मलायका बॉडी टोन्ड ठेवण्यासाठी रनिंग आणि स्विमिंग करते.
Image credits: Social MediaMarathi
मलायका दररोज सकाळी लिंबू-मधासोबत 1 लीटर पाणी पिते.
Image credits: Social MediaMarathi
ब्रेकफास्टमध्ये ताजी फळं, पोहे, इडली आणि अंडी खाते.
Image credits: Social MediaMarathi
मलायका लंचमध्ये रोटी, भाजी, भात, चिकन आणि कडधान्यांचे सेवन करते.
Image credits: Social MediaMarathi
डिनरसाठी मलायका अगदी हलक्या स्वरुपाचे जेवण करते.
Image credits: instagram