भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी सलामीवीर अहमद शहजाद यांनी पाकिस्तानी क्रिकेटवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'पाकिस्तानमध्ये क्रिकेट संपले आहे'.
कमी किंमतीत सोने खरेदी करण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर दुबईचे नाव काढले जाते. खरंतर, दुबईत सोने खरेदी केल्यानंतर त्यावर टॅक्स लावला जात नाही. यामुळेच दुबईतील सोन स्वस्त असते.
तापसी पन्नू आपल्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओखळली जाते. अभिनेत्री दररोज व्यायाम, योग्य डाएट आण खेळांच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवते.
ईझमायट्रिप आपल्या १००% उपकंपन्या योलोबस आणि इझी ग्रीन मोबिलिटीद्वारे मध्य प्रदेशातील सागर आणि इतर शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी निविदा मिळवली आहे. कंपनीने २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलत आहे. यात अर्धवाहक उत्पादन, डेटा सेंटर पायाभूत सुविधा, फाउंडेशनल मॉडेल्स आणि ऊर्जा व्यवस्थापन यासारख्या AI च्या सर्व स्तरांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.