दुबईत सध्या सोन्याची किंमत 67,686 प्रति 10 ग्रॅम आहे. दुबईतील सोन्याची गुणवत्ताही उत्तम असल्याचे बोलले जाते. ज्वेलरीवर बारीक नक्षीकाम केलेलेही दिसते.
Image credits: pinterest
Marathi
दुबईतील गोल्ड हब
दुबईतील Deira सिटी सेंटरला गोल्ड हब असे म्हटले जाते. येथे सोन्याचे अनेक दुकाने आहेत. येथून अनेकजण सोन्याची खरेदी करतात.
Image credits: Pinterest
Marathi
थायलंड
स्वस्त सोन्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर थायलंडचा क्रमांक लागतो. येथील चाइना टाउन गोल्ड ज्वेलरी जगप्रसिद्ध आहे. बँकॉकमध्येही कमी किंमतीत गोल्ड खरेदी करता येते.
Image credits: freepik
Marathi
इंडोनेशिया
इंडोनेशियामध्ये 24 कॅरेट गोल्डची किंमत 71,880 प्रति 10 ग्रॅम आहे. तर भारतात 10 ग्रॅम सोन्यासाठी 77,000 रुपये मोजावे लागत आहेत.
Image credits: Getty
Marathi
कंबोडिया
कंबोडियामध्येही सोन्याची गुणवत्ता उत्तम असते. येथे सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 71,880 रुपये आहे.
Image credits: Getty
Marathi
हाँगकाँग
जगातील अॅक्टिव्ह गोल्ड ट्रेडिंग मार्केट हाँगकाँगमध्ये सोन्याची किंमत 72,050 प्रति 10 ग्रॅम आहे.
Image credits: iSTOCK
Marathi
स्विर्त्झलँड
स्विर्त्झलँडमध्ये सोन्याच्या घड्याळ्यांची अधिक विक्री होते. येथे 24 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 73,580 रुपये आहे.